अहमदनगर दि.३ नोव्हेंबर
अहमदनगर शहराचे प्रथम महापौर आणि शिवसेना नेते भगवान फुलसौंदर यांच्या मातोश्री सौ. चंद्रभागा ( काकु )प्रल्हाद फुलसौंदर यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले असून आज गुरुवारी रात्री आठ वाजता नालेगाव येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.