Home शहर नुपूर शर्मा यांचे पोस्टर रोडवर चिकटवणाऱ्या “त्यांच्या” विरोधात गुन्हा दाखल

नुपूर शर्मा यांचे पोस्टर रोडवर चिकटवणाऱ्या “त्यांच्या” विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर दि. ११ जून
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ नगर शहरात शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. समाजाच्या दरम्यान मुस्लिम वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहराच्या बाजार पेठ संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, सर्जेपुरा,राज चेंबर,आशा चौक, पांचपीर चावडी,झेंडीगेट,मोची गल्ली,भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.

या बंद दरम्यान शहरातील काम तेरफोंत परिसरातील एका रस्त्यावर काही अज्ञात लोकांनी नुपूर शर्मा यांचे चित्र असलेले पोस्टर रस्त्यावर शेतकरी होते ही माहिती पोलिसांना काल तर कोतवाली पोलिस स्टेशनचे संपत शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्या ठिकाणी धाव घेऊन रस्त्यावर लावलेले पोस्टर पाठवले होते याबाबत रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात कोतवाली पोलिस स्टेशन पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र गर्गे यांच्या फिर्यादीवरून दहा ते पंधरा अज्ञात इसमाने विरोधात भा.द.वी कलम 153 आणि, 116, 117, 143 ,146,149,505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे बेकायदेशीर मंडळी जमा करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version