Home Uncategorized बहिणीला आणि पत्नीला खुश करण्यासाठी सुवर्णसंधी… भाऊबीज आणि पाडव्याची जबदस्त ऑफर जुनं...

बहिणीला आणि पत्नीला खुश करण्यासाठी सुवर्णसंधी… भाऊबीज आणि पाडव्याची जबदस्त ऑफर जुनं सोनं घेऊन या आणि त्याच वजनाचे नवीन सोनं घेऊन जा जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर शून्य टक्के घट तर मग चला एस.बुऱ्हाडे ज्वेलर्स मध्ये

अहमदनगर दि.२६ ऑक्टोबर

संपूर्ण भारतभर सध्या दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते. यातील दिवाळी पाडव्याला खास महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण दिवाळी पाडव्याची ओळख आहे.पाडव्याला सोनं खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे.


साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडवा (Diwali Padwa) निमित्त अनेकजण सोनं खरेदी करतात. हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. मग दिवाळीच्या दिवसात आज(26 ऑक्टोबर) तुम्ही देखील सोनं खरेदीचा विचार करत असाल तर नगर शाहरतील एस. बुऱ्हाडे ज्वेलर्स घेऊन आले आहेत जबरदस्त ऑफर आपल्या कडील जुने सोनं देऊन नवीन सोनं घ्यायचा विचार करत असाल तर मग लगेच नेता सुभाष चौक लोढा हाईट्स येथील एस.बुऱ्हाडे ज्वेलर्स या ठिकाणी ग्राहकांच्या जुन्या सोनाच्या दागिन्यांवर शून्य टक्के घट पकडली जाणार असल्याने ग्राहकांचा यामध्ये मोठा फायदा होणार आहे जुन्या सोन्याच्या वजनावरच नवीन सोने बनवण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका आणि आजच एस.बुऱ्हाडे ज्वेलर्स दालनाला भेट द्या.

पाडव्या बरोबर आज भाऊबीजेचा सण एकत्र आला आहे त्यामुळे आज पत्नी बरोबर बहिणीलाही खुश करण्याची संधी असून एस. बुऱ्हाडे ज्वेलर्स या दालनात नवनवीन विविध डिजाईनचे दागिने या ठिकाणी आपणास पाहायला मिळतील. आणि पाडवा आणि भाऊबीज निमित्त असलेल्या चांगल्या ऑफरचा फायदाही या ठिकाणी ग्राहकांना मिळू शकतो जुनं सोनं घेऊन गेल्यास त्याच बदल्यात शून्य टक्के घट पकडून नवीन सोन्याचे दागिने या ठिकाणी मिळणार आहेत.

सोनं दागिन्याच्या माध्यमात करायचं असल्याचं ते 22 कॅरेट मध्ये केले जाते. तर गुंतवणूक घेत असल्यास 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध असल्याने त्याची गुंतवणूक म्हणून बिस्कीट, पीळा, नाणं म्हणून निवड केली जाते. या सर्व सोन्याच्या दागिन्यावर जुनं सोनं घेऊन गेल्यास शून्य टक्के घट पकडली जाणार असून त्या बदल्यात नवीन सोनं मिळणार आहे तर मग आज पत्नीला व बहिणीला खुश करण्यासाठी सुवर्णसंधी चालू आहे ती सोडू नका आजच भेट द्या एस.बुऱ्हाडे ज्वेलर्सला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version