Home शहर मनपाच्या वतीने गणेश विसर्जन मार्गावरील अतिक्रमण मोहीम सुरू

मनपाच्या वतीने गणेश विसर्जन मार्गावरील अतिक्रमण मोहीम सुरू

अहमदनगर दि.७ सप्टेंबर  अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशाने मनपा व वाहतूक शाखा यांनी आज संयुक्तपणे गणेश विसर्जन मार्गावरील अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. पुन्हा या मार्गावर कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिक्रमण विभाग प्रमुख रोहिदास सातपुते यांनी दिला यावेळी वाहतूक शाखेचे पीएसआय पाटोळे, विभाग प्रमुख राकेश कोतकर, मेहेर लहारे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version