Home जिल्हा बहिरोबावाडी जवळील वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील डोंगरावर आगीचे तांडव

बहिरोबावाडी जवळील वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील डोंगरावर आगीचे तांडव

पारनेर २५ एप्रिल

पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी वनपरिक्षेत्रात व खासगी मालकीच्या साधारणपणे ७० ते ८० एकर क्षेत्रावर अज्ञात व्यक्तिकडुन आग लावण्याचा प्रकार घडत असून गेल्या तीनचार दिवसापासून हा प्रकार चालू आहे.

सध्या कडक उन्हाळा असल्याने डोंगरावर असलेले गावात वळून गेले होते त्यामुळे आग लगेच रौद्र रूप धारण करतेय मात्र यात डोंगरावर असलेल्या छोट्या छोट्या जीवजंतूंचा जीव जातो रात्रीच्या वेळेस आग लावत असल्याने वाऱ्यामुळे ही आग पसरत जात आहे.

गुजरात साठी ग्रामस्थ युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत मात्र हा मोठी असल्याने ग्रामस्थांनाही मोठ्या अडचणी येत असून सर्व ग्रामस्थ आपापल्या परीने शोधायचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version