Homeशहरसावेडी येथील बंद कचरा डेपो परीसरात लागली आग झाडे आणि ठिबक सिंचनाचे...

सावेडी येथील बंद कचरा डेपो परीसरात लागली आग झाडे आणि ठिबक सिंचनाचे पाईप जाळून खाक

advertisement

अहमदनगर दि.४ मे
अहमदनगर शहराच्या उपनगरातील बंद असलेल्या कचरा डेपो मधील शिल्लक असलेल्या कचऱ्याला आणि गवताला आग लागल्या मुळे काही काळ या परिसरत धुराचे लोट पसरले होते. या कचरा पटल्यामुळे या ठिकाणी लावलेली झाडे आणि या झाडांसाठी लावण्यात आलेले ठिबक सिंचनाचे पाईप जळून खाक झाले आहेत.

कचरा डेपोच्या कंपाऊंडच्या बाहेर कोणीतरी गवताला आग लागली होती या आगीची ठिणगी कचरा डेपो मध्ये घेऊन पडल्यामुळे आतील भागात आग लागली असून उन्हाळ्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात जळलेले गवत होते त्यामुळे या गवताने पटकन पकडून संपूर्ण परिसरात पसरली होती महानगरपालिकेचे अग्निशामन दलाची एक गाडी या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular