Home Uncategorized गुंतवणूकदारांसाठी संधी पहा आजचे सोने चांदीचे भाव

गुंतवणूकदारांसाठी संधी पहा आजचे सोने चांदीचे भाव

पुणे दि.३ जून
गेल्या काही दिवसापासून भारतीय सराफा बाजारात ( Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) चढउतार
दिसून आली आहे. त्याचबरोबर मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. नंतर त्यामध्ये काही प्रमाणात घसरण झाली. दरम्यान आज सोन्या-चांदीचे दर स्थिर असल्याचं दिसत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,600 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.


सध्या महाराष्ट्रातील सोन्या-चांदीचा भाव स्थिर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange-MCX) आज शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,600 रुपयांपर्यंत स्थिर आहे. त्याचबरोबर, चांदी 61,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. या दरम्यान, सध्या सोनं 50 हजाराच्या आत आहे. गेल्या वर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक (Investment) करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य संधी आहे.

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)
अहमदनगर
22 कॅरेट सोन्याचा दर – 48900
24 कॅरेट सोन्याचा दर – 51500
पुणे
22 कॅरेट सोन्याचा दर 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर 52,030 रुपये

आजचा चांदीचा भाव
किलो)
61,400 रुपये (प्रति

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version