Home जिल्हा गुणरत्न सदावर्ते च्या हातात बांगड्या भरा पाच लाख मिळवा कामगार झाले सदावर्ते...

गुणरत्न सदावर्ते च्या हातात बांगड्या भरा पाच लाख मिळवा कामगार झाले सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक

बारामती दि.१७ एप्रिल

जो कोणी गुणरत्न सदावर्ते याची जिभ हासडेल त्याला मी माझ्या वतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस देईन. आणि जी कामगार महिला गुणरत्न सदावर्ते च्या हातात बांगड्या भरेल तिला मी ५ लाख रुपयांचं बक्षीस देईन. अशी घोषणा बारामती टेक्स्टाईल पार्क चे कामगार तुकाराम चौधर यांनी बारामती येथे केली.

बारामती एमआयडीसी मध्ये रविवारी विविध कामगार संघटनांनी मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांना आव्हान दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version