HomeUncategorizedआयकर विभाचे नगर शहरात विविध ठिकाणी छापे

आयकर विभाचे नगर शहरात विविध ठिकाणी छापे

advertisement

आयकर विभाचे नगर शहरात विविध ठिकाणी छापे

अहमदनगर दि.२१ डिसेंबर
अहमदनगर शहरात आलमगीर ,मुकुंदनगर, प्रोफेसर कॉलनी चौक परिसर आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत.

भल्या पहाटे मुंबई पासिंग असलेल्या काळ्या रंगाच्या गाड्यांच्या ताफा नगर शहारत दाखल झाल्या आणि शाहरतील विविध ठिकाणी हा ताफा पोहचला सुरवातीला हा ताफा नेमका कोणाचा या बाबत चांगलीच उलट सुलट चर्चा सुरू होती.

मात्र खात्रीपूर्वक आलेल्या माहिती नुसार शहरतील छापे हे आयकर विभागाचे आहेत अशी माहिती मिळाली असून त्यासाठी किमान 25 जणांचा ताफा नगर शहरात आला आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular