मुंबई दिनांक 27 जून
राज्यातील ८३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केले असून त्यामध्ये अहिल्यानगरचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नाशिक येथे महाराष्ट्र पोलिस अकॅडमीमध्ये बदली झाली आहे तर श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांची अहिल्यानगरला अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
वैभव कलबुर्गे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर.ते
अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
प्रदीप वसंतराव जाधव अपर पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती.
गोकुळ राज जी. समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र.११, नवी मुंबई. ते अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली.
दीपक देवराज सहायक पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा,ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे.
मनोज पाटील , मुंबई पोलीस उप आयुक्त,ते पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर.
जयश्री गायकवाड अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी ते पोलीस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर.
प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ते
महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.
निकेश खाटमोडे-अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज ते पोलीस अधीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क