अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर
विनायकनगरमधील निलायम हौसिंग सोसायटीतील
रहिवासी कन्हैय्यालाल चुनीलाल अनेचा (वय ६२) यांचे १३ रोजी दुपारी अल्पशा आजारान निधन झाले.त्यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा नगर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ते निवृत्त कर्मचारी होते अत्यंत धार्मिक वृत्तीचे असणारे अहमदनगर शहारत नामवंत फोटोग्राफर अमित अनेचा यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.