Home शहर राजकीय नेत्यांच्या रंगलेल्या डावावर कोतवाली पोलिसांचा छापा अनेक नेते रंगले होते...

राजकीय नेत्यांच्या रंगलेल्या डावावर कोतवाली पोलिसांचा छापा अनेक नेते रंगले होते डावात

अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड परिसरात एका पत्त्याच्या डावावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून काही लोकांना पत्ते खेळताना पकडले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत असून काही डावात रंगले होते.

मात्र पोलिसांनी छापा टाकून या रंगाचा भंग केला आहे. सध्या गणपती उत्सव सुरू असल्यामुळे पत्त्याचे डाव ठिकठिकाणी रंगले आहेत पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून नागरिकांना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणले आहे पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version