HomeUncategorizedक्रिम रोल मुळे पकडले आरोपी पोलीस भरती करीत निघालेल्या दोन तरुणांना गावठी...

क्रिम रोल मुळे पकडले आरोपी पोलीस भरती करीत निघालेल्या दोन तरुणांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत आरोपींना पोलिसांनी पकडले अवघ्या दोन तासात कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाची कामगिरी

advertisement

अहमदनगर दि ८ फेब्रुवारी
बीड बीड येथील पुण्याकडे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी करता जात असताना अहमदनगर येथे उतरल्यानंतर पुण्याची एसटी पकडण्यासाठी एसटी स्टँड कडे जात असताना दोन तरुणांना गावठी बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याची घटना नगर शहरातील माळीवाडा एसटी स्टँड जवळ घडली होती कृष्णा सुधाकर ठोंबरे याप्रकरणाची एसटी स्टँडवर जाऊन कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने आपल्या तपासाची सूत्रे फिरून ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांनी बंदुकीचा दाखवत खिशातील रोख रक्कम काढून घेतली होती त्यावेळी एकाच्या हातामध्ये क्रीम रोल असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरातील सर्व हॉटेल आणि चहाच्या दुकानावर जाऊन सीसीटीव्ही तपासल्यानंतर काही वेळातच दोन तरुण एका चहाच्या टपरीवरून क्रीम रोल घेऊन गेल्याचे समजले या क्रीम रोल आणि सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांना लुटणाऱ्या दोन जणांना अवघ्या दोन तासात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बंदुकीसह त्या तरुणांकडून लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला.

परवेज मेहबुब सय्यद,सोहेल शफीक शेख पकडलेल्या दोन आरोपींची नावे असून बीड सारख्या ग्रामीण भागातून पोलीस भरतीसाठी चाललेल्या तरुणांना लुटणाऱ्या या टोळीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या दोन तासात घडल्यामुळे त्या तरुणांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक .राकेश ओला  अपर पोलीस अधीक्षकपप्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी  अनिल कातकाडे सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, व गुन्हेशोध पथकाचे प्रमुख पोसई मनोज कचरे, पोसई मनोज महाजन, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, पोहेकाँ/गणेश थोत्रे, पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/ए.पी. इनामदार, पोकॉ/सुजय हिवाळे, पोकॉ/सोमनाथ राऊत, पोकॉ/संदीप थोरात, पोकाँ/अमोल गाढे, पोकॉ/कैलास शिरसाठ यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular