HomeUncategorizedगुलमोहर रोड परीसर गेल्या तीन तसापासून अंधारात..झाडाची फांदी तारेवर पडल्याने बत्तिगुल

गुलमोहर रोड परीसर गेल्या तीन तसापासून अंधारात..झाडाची फांदी तारेवर पडल्याने बत्तिगुल

advertisement

अहमदनगर दिनांक 3 मार्च
गुलमोहर रोडवरील आनंद शाळेसमोर एका मोठ्या झाडाची फांदी महावितरण च्या तार पडल्यामुळे गेल्या तीन तासापासून गुलमोहर रोड सावेडी परिसरातील लाईट गुल झाली असून ही माहिती कळतच महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे एक पथक गुलमोहर रोड परिसरात दाखल झाले असून तारेवर पडलेली फांदी काढण्यासाठी युद्ध पातळ काम सुरू करण्यात आले आहे.

झाडाची फांदी मोठी असल्यामुळे ती काढण्यास वेळ लागणार असून फांदी पडल्यामुळे काही तारा तुटल्या असल्यामुळे लाईट येण्यास उशीर होणार आहे त्यामुळे परिसर परिसरात काळोख पसरला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular