Homeराजकारणमहायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विरोधातील तो अर्ज फेटाळला

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विरोधातील तो अर्ज फेटाळला

advertisement

अहिल्यानगर दिनांक 30 ऑक्टोबर

नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार किरण काळे यांनी घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली असून संग्राम जगताप यांचा अर्ज मंजूर करण्यात आला असून जगताप यांच्या वतीने ऍड. प्रसन्ना जोशी आणि सुभाष काकडे यांनी तर किरण काळे यांच्या वतीने ऍड. अभिजित पुप्पाल यांनी बाजू मांडली.

दुपारी या अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला होता त्यामुळे अर्जावर निर्णय घेण्यासाठी उशीर झाला रात्री आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अर्ज फेटाळून हा अंतिम निर्णय दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular