Homeक्राईमनाशिक महानिरीक्षक पथकाची दमदार कामगिरी दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली...

नाशिक महानिरीक्षक पथकाची दमदार कामगिरी दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील

advertisement

चोपडा दि.२९ मे
गावठी कट्टे बाळगून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत तीन अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात नाशिक परिक्षेत्राच्या महानिरक्षकांच्या पथकाला यश आला आहे
जळगाव तालुक्यातील चोपडा येथे पेट्रोलिंग करत असताना विशेष पोलीस महानिरक्षकांच्या आणि चोपडा ग्रामीण पोलिस अशा दोन्ही पथकांनी संयुक्तपणे शनिवारी ही कारवाई केली आहे.

गणेश बाबासाहेब केदारे (रा.पाडळी ता.पाथर्डी जि.अहमदनगर ), कालीदास दत्तात्रय टकले (रा.हरताला ता.पाथर्डी,जि.अ.नगर), विकाश आप्पासाहेब गिरी ( रा.पाडळी ता.पाथर्डी,जि.अ.नगर) अशी पकडण्यात गुन्हेगारांची नावे असून या आरोपींविरोधात यादी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार आयजी पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम, सहह्याक पोलीस निरीक्षक सचिन जाधव,एएसआय बशिर तडवी, हेकाॅ रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, पोना मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, नारायण लोहरे आणि चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कुनगर, पीएसआय अमरसिंग वसावे, हेकाॅ लश्मण शिगाणे, पोना प्रमोद पारधी आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या गुन्हेगारांकडून अजूनही काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular