Homeदेशराज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केली 16 उमेदवारांची यादी जाहीर

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केली 16 उमेदवारांची यादी जाहीर

advertisement

नवी दिल्ली – २९ मे
पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कोणा कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती महाराष्ट्रातही राज्यसभेच्या दोन जागा असल्याने या ठिकाणी कोणाला उमेदवारी भेटणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते.

 

अखेर आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने नुकतीच 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातून पियुष गोयल, मध्य प्रदेशातून कविता पार्टीदार, राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संपूर्ण यादी पहा..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular