Homeराजकारणआता कोणाकडे काहीच मागणार नाही आणि कोणापुढे झुकणार नाही- पंकजा मुंडे

आता कोणाकडे काहीच मागणार नाही आणि कोणापुढे झुकणार नाही- पंकजा मुंडे

advertisement

बीड दि.५ ऑक्टोबर
दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते.तर यावेळी पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर यावेळी पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी मी थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

लाठी चार्ज व्हिडीओ

मी आता कोणताही अपेक्षा करणार नसून, मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.जर कोणी समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. आता आमदारांची यादी आली तर माझं नाव घेऊ नका, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. कधीही कोणासमोर काही मागायला जाणार नाही. कधीही उतणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे (pankja Munde )यांच्या भाषणानंतर गोंधळ झाल्याने कार्यकर्त्याना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज केला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular