Homeराजकारणस्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील व्यक्तीच दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंचावर...

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील व्यक्तीच दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंचावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

advertisement

मुंबई दि.५ ऑक्टोबर

मुंबईमध्ये आज शिवसेनेचे दोन मेळावे पार पडत असतानाच बीकेसी मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे एकीकडे शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे गटाचा मेळावा सुरू असतानाच बीकेसी मैदान मध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंचावर थेट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीव आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी हजेरी लावून शिंदे गटाला आपला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले आहे.

तसेच यावेळी त्यांनी भाषण करताना सांगितले की एकनाथ शिंदे यांचा व्यक्तिमत्त्व मला पहिल्या पासूनच आवडते एकनाथ शिंदे हे राबकरी कष्टकरी आहे आता सर्व बरखास्त करा आणि शिंदे राज्य येऊ द्या एकानाथना एकट पडू नका असेही सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंचावर आनंद घे यांच्या बहिणीचा सत्कार करण्यात आला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular