अहमदनगर दि.९ मे
नगर शहरातील वाडिया पार्क परिसरा जवळ असलेल्या विना परवाना ऑनलाइन लॉटरी अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी सहह्याक पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या पथकाने मंगळवारी र छापा टाकला. या छाप्यामध्ये ऑनलाइन लॉटरी खेळण्याचे साहित्यासह ऑनलाइन लॉटरी चालवणाऱ्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळतीय.
प्रशिक्षणार्थी सा.पोलीस अधीक्षक रेड्डी यांना मिळालेल्या माहितीनुसार वाड्या पार्क परिसरामध्ये विनापरवाना ऑनलाइन लॉटरी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह त्या ठिकाणी छापा टाकून ऑनलाईन लॉटरी खेळवणाऱ्याला अटक केली आहे.
बातमी अपडेट होत आहे