विजय माधवराव बारस्कर ( वय 73) यांचे निधन झाले असून वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे. .अहमदनगर महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचा अंत्यविधी अहमदनगर शहरातील नालेगाव येथील अमरधाम मध्ये सकाळी 11 च्या सुमारास होणार आहे.