Home राजकारण 2024 ची लोकसभा निवडणूक दक्षिण मतदार संघातून लढवणार -आमदार राम शिंदे

2024 ची लोकसभा निवडणूक दक्षिण मतदार संघातून लढवणार -आमदार राम शिंदे

अहमदनगर दि.१४ एप्रिल
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याचे सुतवाच भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे अहमदनगर शहरात आज राम शिंदे हे कुस्ती स्पर्धेसाठीच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी बोलताना त्यांनी मोठा भूकंप केला आहे जर पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आमदार राम शिंदे यांनी दिले आहेत त्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील काय करणार हा एक मोठा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे अचानक आमदार राम शिंदे यांनी हा गोपस्फोट केल्याने 2024 ची निवडणूक ही वेगळ्या दिशेने जाणार असल्याचे संकेत या वक्तव्यावरून दिसून येत आहेत खासदार विखे यांचा पत्ता कट होणार का अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version