Home देश भाजपाने तिसरे खाते उघडले…..

भाजपाने तिसरे खाते उघडले…..

अहिल्यानगर
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धक्क्यावर धक्के बसत असून भारतीय जनता पार्टीने तीन उमेदवार निवडून आणून आपला दबदबा निर्माण केला आहे.प्रभाग क्रमांक सहा मधून सोनाबाई तयागा शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Oplus_131072

त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एकच जल्लोष होत असून प्रभाग क्रमांक सह मधील विजयाचे तिसरे खाते कराळे आणि. शिंदे यांच्या माध्यमातून उघडले गेले आहे.
.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version