Home Uncategorized रस्ता दुभाजकावर इनोव्हा चढली ..मोठा अपघात टाळला

रस्ता दुभाजकावर इनोव्हा चढली ..मोठा अपघात टाळला

अहमदनगर दिनांक 30 नोव्हेंबर-

अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या समोरील रस्ता दुभाजकावर टायर फुटल्याने इनोव्हा गाडी रस्ता दुभाजक चढून अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही गंभीर घटना घडली नसून वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला असून त्यामुळे काही वेळ या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला होता गाडीचे टायर फुटल्याने वेगात असलेली गाडी थेट रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या रोडवर गेली होती मात्र गाडीमध्ये अडकल्याने सुधारणे मोठा अपघात टाळला आहे कारण सायंकाळच्या सुमारास या रस्त्यावर च मोठी वर्दळ असते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version