HomeUncategorizedअखेर संपदाच्या घोटाळेबाज संचालकांना शिक्षा...

अखेर संपदाच्या घोटाळेबाज संचालकांना शिक्षा…

advertisement

अहमदनगर दि.१० एप्रिल
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या १७ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने याप्रकरणी सर्व आरोपींना दोषी धरून त्यांच्या शिक्षेबाबतही युक्तिवाद झालेला होता. त्यावर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला असून, अध्यक्ष ज्ञानदेव वादरे व त्याची पत्नी सुजाता वाफरे साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे , अशा पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने वसंत ढगे यांनी बाजू मांडली. ठेविदारांच्या वतीने अनिता दिघे यांनी तर अवसायिकाच्या वतीने ऍडव्होकेट सुरेश लगड यांनी मांडली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular