HomeUncategorizedगाणे वाजवण्यावरून नीलक्रांती चौकात गोंधळ..

गाणे वाजवण्यावरून नीलक्रांती चौकात गोंधळ..

advertisement

अहमदनगर दिनांक 12 एप्रिल
नील क्रांती चौकामध्ये सूर असलेल्या एका कार्यक्रमात गाणे लावण्यावरून चांगलाच गोंधळ झाला गाणे बंद करा आणि दुसरे गाणे लावा असे म्हणत एका तरुणाने गोंधळ घातला तसेच त्या ठिकाणच्या काही खुर्च्या फेकून देण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. ही घटना कालचा अहमदनगर शहरातील तोफखाना ,कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच पोलीस उपाधीक्षक यांनी तातडीने धाव घेऊन शांतता प्रस्थापित केली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular