HomeUncategorizedधक्कादायक बातमी शालेय विद्यार्थ्यांवर शाळेत घुसून हल्ला.. शालेय विद्यार्थी गंभीर जखमी...

धक्कादायक बातमी शालेय विद्यार्थ्यांवर शाळेत घुसून हल्ला.. शालेय विद्यार्थी गंभीर जखमी नगर शहरात घडलेली घटना.

advertisement

अहिल्यानगर दिनांक 25 जून
अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी भागात असणाऱ्या सिताराम सारडा या महाविद्यालयात एका दहावीतील शालेय विद्यार्थ्यावर शाळेतील एका विद्यार्थ्याने हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये तो शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून हेरंब कुलकर्णी यांनी पदभार घेतल्यानंतर शाळेच्या परिसरात असणाऱ्या सिगरेट आणि मावा विकणाऱ्या दुकानविरुध विरुद्ध आवाज उठून त्या टपऱ्या काढण्यासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता. याचा राग मनात धरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या शाळेतच एका अल्पवयीन विद्यार्थ्यांवर बाहेरून आलेल्या मुलांनी हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले असल्याची घटना घडल्यामुळे शाळेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular