Home Uncategorized खा.शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्ट करणाऱ्या भाजप प्रवक्त्याला ठोकला

खा.शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्ट करणाऱ्या भाजप प्रवक्त्याला ठोकला

पुणे- दि.१४ मे

शरद पवार यांच्या विरोधात फेसबुकपोस्ट करणे भाजप प्रवक्त्याला चांगलेच महाग पडले असून  भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण करण्यात आली आहे. आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे कळतंय.

आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर शरद पवार  यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली. आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version