Home राजकारण नगर दक्षिण जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबर भाजप दोन नंबर वर तर काँग्रेस...

नगर दक्षिण जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबर भाजप दोन नंबर वर तर काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर

अहमदनगर दि.२० डिसेंबर
गाव कारभारी आज निवडून आले असून इथून पुढे पाच वर्ष आता नवीन गाव कारभारी गाव चालवणार आहेत. अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात एकूण 87 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती.त्याचा निकाल आज हाती आला असून नगर दक्षिण जिल्हा भाजप आणि राष्ट्रवादी बरोबरीत असून काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर शिवसेनेचे दोन्हीही गटांना या निवडणुकीत जेमतेम उमेदवारांवर समाधान मानावे लागले आहे.
पाहूया नगर दक्षिण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची परिस्थिती

शेवगांव-12
राष्ट्रवादी 7
भाजप 4
शिवसेना0
काँग्रेस0
इतर 1

पाथर्डी 11
राष्ट्रवादी 1
भाजप 6
शिवसेना 2
कांग्रेस0
वंचित 1
इतर 2

श्रीगोंदा 10
राष्ट्रवादी 5
भाजप 2
शिवसेना 0
कांग्रेस 2
इतर 1

जामखेड 3
राष्ट्रवादी 2
भाजप 1
शिवसेना 0
इतर 0

कर्जत – 8
राष्ट्रवादी 2
भाजप 6
शिवसेना 0
काँग्रेस 0
इतर 0

पारनेर 16
राष्ट्रवादी 13
भाजप 0
शिवसेना 2
शिवसेना शिंदे गट १

नगर तालुका 27
राष्ट्रवादी 8
भाजप 18
शिवसेना 1
इतर 0

नगर दक्षिण जिल्ह्यात 87 ग्रामपंचयातीपैकी भाजप 35 राष्ट्रवादी 38 काँग्रेस 2 शिवसेना 4 शिवसेना शिंदे गट 1 वंचित 1 इतर 4

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version