Homeराज्यहोय संभाजी नगरच... औरंगबाद मध्ये लागले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभे आधी...

होय संभाजी नगरच… औरंगबाद मध्ये लागले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभे आधी मोठं मोठी होर्डिंग.

advertisement

औरंगाबाद दि.४ जून

शिवसेनेची  मुंबईत १४ मे रोजी सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे ८ जून रोजी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते.

आता औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू आहे. अगोदर बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील टीझर शेअर केला होता. आता औरंगाबादमध्ये पोस्टर लावले आहेत.

 

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्यावतीने  ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर ‘होय हे संभाजीनगरच…’ हा मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे ८ जून रोजी मुख्यमंत्री संभाजीनगरची अधिकृत घोषणा करणार की काय या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबाद शहरात संभाजीनगरची चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

08:16