Homeक्राईम2016 पासून आर्मी स्टेशन हेडक्वॉर्टरकडून एकही एनओसी नाही मग उंच उंच इमारती...

2016 पासून आर्मी स्टेशन हेडक्वॉर्टरकडून एकही एनओसी नाही मग उंच उंच इमारती उभ्या कशा ? बनावट एनओसी प्रकरणात आणखी एक संशयित पोलिसांच्या रडारवर

advertisement

अहमदनगर दि.६ ऑक्टोबर

अहमदनगर शहराच्या हद्दीवर असणाऱ्या भिंगार परिसरातील आर्मी स्टेशन हेडकॉटर कडून एनओसी घेतल्याशिवाय लष्करी अध्यक्षा जवळपास असणाऱ्या इमारतींना बांधकाम करता येत नाही मात्र शक्य रेल्वे स्टेशन हेडकॉटरची बनावट एन ओ सी बाहेर पडले असून आता हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले आहे याबाबत अहमदनगरच्या उपविभागीय खात्याकडून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सध्या सुरू असून या प्रकरणात अटकेत असलेल्या राजा ठाकूर याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 


यामध्ये नमूद करण्याची बाब म्हणजे नगर हेडक्वार्टरकडून २०१६ पासून आज पर्यंत सहा वर्षात एकही एनओसी देण्यात आली नसल्याचे खुलासा केला आहे.बनावट noc प्रकरणी अडीच वर्षांपूर्वी लष्कराकडून प्रांत कार्यालयाला कारवाईबाबत पत्र देण्यात आले होते. तेव्हापासून पत्राचा फार्स सुरू होता अखेर गेल्या चार दिवसांपूर्वी उपविभागीय कार्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये सुद्धा अज्ञात आरोपी दाखवण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलिस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या साऊथ कमांडचे अधिकारी करत आहेत.

या प्रकरणी आणखी एक संशयित पोलिसांच्या रडारवर
बनावट एनओसी प्रकरणात सहभाग असलेला आणखी एक संशयित पोलिसांच्या रडारवर आला आहे कोतवाली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. त्याच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular