Homeशहरअखेर नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची प्रतीक्षा संपली आजपासून 50%...

अखेर नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची प्रतीक्षा संपली आजपासून 50% रकमा थेट खात्यात वर्ग होणार – अवसायक गणेश गायकवाड

advertisement

नगर : अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून प्रशासनाने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% रक्कम थेट ठेवीदारांच्या खात्यात आज पासून वर्ग होणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

Oplus_131072

डी आय सी जी सी कार्यालयाकडून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र बँक प्रशासनास प्राप्त झाल्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त ठेव रक्कम असलेल्या व विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म व केवायसी अपडेट केलेल्या 1926 ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% इतकी रक्कम आज पासून शाखानिहाय संबंधित ठेवीदारांनी दिलेल्या बँक खात्यात आजपासून जमा करण्यात येणार आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular