Home क्राईम अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील त्या सी ए ला आर्थिक गुन्हे शाखेने घेतले...

अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील त्या सी ए ला आर्थिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

अहमदनगर दि.१४ फेब्रुवारी

नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचा सीए शंकर अंदानी याला अटक करण्यात आली असून

आर्थिक गुन्हे शाखेचे नव्याने पदभार घेतलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनीही धडाकेबाज कारवाई केली आहे


नगर अर्बन बँक च्या 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात चौथा आरोपी अटक झाला असून , याआधी देखील तीन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने केली होती.

संदीप मिटके यांनी पदभार घेतल्यापासून बँकेच्या ठेवीदारांना संदीप मिटके यांच्याकडून फार अपेक्षा आहेत त्यामुळे संदीप मिटके यांनी आधी सर्व बँकेच्या केसची तपासणी करून मग आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version