अहमदनगर दि.११ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ल्या जवळील बेलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या चौकात जवळजवळ 15 ते 20 फुटांचा अजगर (20 feet python) जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (viral on social media) बेलेश्वर मंदिराकडे जाताना हा अजगर दिसल्याची माहिती सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे पहा हा व्हिडिओ
मात्र हा व्हिडीओ दक्षिण भारतातील (sauth india)असल्याचे आणि दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ(vidio) असल्याचे नगर शाहरतील प्राणी मित्र मंदार साबळे यांनी सांगितले आहे कोणी तरी खोडसाळ पणा करून हा व्हिडीओ नगर मधील असल्याचं सोशल मीडियावर अफवा पसरत आहे.