अहमदनगर दि.१ फेब्रुवारी
अहमदनगर महानगरालिका विभागाच्या लाईट कनेक्शन तोडून चोवीस तास उलटले असून यावर अद्याप काही तोडगा निघाला नसल्याने अखेर नगरसेवकांनी स्वतःला कोंडून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,माणिक विधाते,निखिल वारे अजिंक्य बोरकर,प्रकाश भगनगरे, बाळासाहेब पवार, डॉ.सागर बोरुडे आदींसह कार्यकर्त्यांनी स्वतःला महावितरण चे अध्यक्ष अभियंता यांच्या दालनात कोंडून घेतले आहे नगर शहरातील सात लाख लोकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण करत आहे त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे.