अहमदनगर प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा आंदोलन चालू आहे.यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेल मात्र या आंदोलन सुरु आहे ते अहिंसेच्या मार्गाने सुरु ठेवावे सार्वजनिक मालमत्तेचे कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी आंदोलकांनी देणे गरजेचे असून मी आंदोलकांच्या पाठीशी आहे वेळ पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एसटी कर्मचा-यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यास तयार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले आहे