बारामती प्रतिनिधी –
तिसरी लाट आली तर त्याची मोठी किम्मत मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत देत थेट कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनाच त्यांनी मास्क घालण्याच्या सूचना आपल्या शैलीत केल्या
कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस.. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् लोक मास्क वापरत नाही, हे बरोबर नाही असेही सुनावले. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे बघतो भिकेला सून नागरिकात नही मास वापरासंदर्भात गंभीर दिसत नसल्यामुळे अजितदादा या आधीही भर सभेमध्ये चिडले होते एका पत्रकाराला ही त्यांनी चांगलंच सूनवल होतं