अहमदनगर दि २४ मार्च
अहमदनगर महानगर पालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मधील रक्त केंद्रा मध्ये आज दी :24/3/2022 रोजीचा रक्त साठा खालील प्रमाणे
P.C.V. ची किंमत रक्त दाता असल्यास 350 रू व रक्त दाता नसल्यास 500 रू
F.F.P. ची किंमत रक्त दाता असल्यास 350 रू व रक्त दाता नसल्यास 500 रू
लाल पेशी (P.C.V)
A+ =10. A- =0
B+ =3 B- =1
AB+ =0 AB- =1
O+ =15 O-. =0
प्लास्मा(F.F.P)
A+ =50 A- =0
B+ =55 B- =6
AB+=18. AB-=1
O+ =51 O- =3
संपर्कासाठी
संतोष काळे,जनसंपर्क अधिकारी
8605662792