Home शहर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वतंत्रवीर सावरकरांच्या प्रतिमेसमोर दम मरो दम आणि नवीन...

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वतंत्रवीर सावरकरांच्या प्रतिमेसमोर दम मरो दम आणि नवीन पोपट हा च्या तलवार नाचली तरुणाई

अहमदनगर दि २२ मार्च
अहमदनगर शहरात काही दिवसांपूर्वी नगर पूना रोड वरील माळीवाडा बस स्थानका शेजारील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे नूतनीकरण समारंभ चांगलाच वादात सापडला होता आयोजकांनी या ठिकाणी जुम्मा चुम्मा दे दे हे गाणे लावल्याने हा सोहळा चांगलाच गाजला होता.

पहा व्हिडीओ

त्यावेळी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपने या कार्यक्रमावर चांगलीच खरपूस टीका करत थेट राष्ट्रवादीवर टीका केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमात असे अश्लील गाणे लावून अंगविक्षेप करणारे डान्स नको अशी टीका त्यावेळी भाजपने केली होती मात्र सोमवारी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी चितळे रोडवर भाजपा प्रेरित अखंड तोफखाना या मित्र मंडळाने सीडी सिस्टीम लावली होती तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा तसेच भारतमाता, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भाजपच्या प्रेरणा स्थान तसेच अफजल खान वध असे फोटो छोट्या एलसीडीच्या माध्यमातून दाखवण्यात येत होते आणि सीडी सिस्टीमवर दम मरो दम गाणे लावलेले होते.

चुम्मा चुम्मा गाण्यावर टीका करणाऱ्या भाजपला दम मारो दम हे गाणं देशभक्ती पर वाटते का? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे चुम्मा चुम्मा गण्यावर टीका करणाऱ्या भाजपने दम मारो दम मारो गाणे लावलेच कसे हा प्रश्न उपस्थित होतोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version