Home Uncategorized जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी तीन जण निलंबित तर तीन जणांच्या सेवा...

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी तीन जण निलंबित तर तीन जणांच्या सेवा समाप्ती चे आरोग्य खात्याचे आदेश

अहमदनगर  जिल्हा शासकीय रुग्णालय अग्नीकांड   प्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आला आहे यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक  सुनील पोखरणा यांच्यासह डॉक्टर सुरेश ढाकणे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी , विशाखा शिंदे अधिकारी चन्न अनंत स्टाफ नर्स  यामध्ये निलंबनाची कारवाई आरोग्य मंत्रालयाने केली आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी ही मोठी कारवाई केली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version