Home क्राईम टिंग्या खुनाचा प्रयत्न करून झाला फरार निलक्रांती चौकात होता त्याचा दरारा मात्र...

टिंग्या खुनाचा प्रयत्न करून झाला फरार निलक्रांती चौकात होता त्याचा दरारा मात्र तोफखाना पोलिसांनी अखेर त्याला गजाआड

अहमदनगर दि.१४ फेब्रुवारी
पाच महिन्यापासुन फरार खुनाचा प्रयत्न करणारा शहरात दहशत पसरविणारा आरोपीस तोफखाना पोलीसांनी जेरबंद केले आहे या सराईत गुन्हेगारावर तोफखाना पोलीस ठाण्यात तब्बल अकरा गंभीर गुन्हे दाखल आहेत.टिंग्या उर्फ भाईजी उर्फ सुमेध किशोर साळवे वय-25 रा.निलक्रांती चौक अहमदनगर असं या गुन्हेगाराचे नाव असून त्याला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथून अटक करण्यात अली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधिकारी अनिल कतकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक जे.सी.गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.उप.निरीक्षक समधान सोळंके,
पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोना अविनाश वाकचौरे, पोना वसीम पठाण, पोना अहमद इनामदार, पोना गोमसाळे,पोकॉ मोहिते,पोकॉ सचिन जगताप, पोकॉ धिरज खंडागळे, पोकॉ त्रिभुवन व मोबाईल सेल अहमदनगर शाखेचे पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे.

टिंग्या उर्फ भाईजी उर्फ सुमेध किशोर साळवे याच्यावर दाखल असलेले गुन्हे-
तोफखाना
1 449/2013 भा.द.वि.क. 324,147 वैगरे
तोफखाना
2 197/2015 भा.द.वि.क. 324
तोफखाना
3 57/2017 भा.द.वि.क. 324
तोफखाना
339/207 भा.द.वि.क. 326, 143, 147, 148,
तोफखाना
5 533/2017 भा.द.वि.क.327,452
तोफखाना
21/2018 भा.द.वि.क. 308,427,143,147,353
तोफखाना
7 263/2018 भा.द.वि.क. 334,504,506
तोफखाना
553/2018 भा.द.वि.क. 353,आर्म अक्ट 4/25
तोफखाना
1518/2019
भा.द.वि.क.
तोफखाना
307,308,452,143,323,324,327,आर्मअक्ट 4/25
10 4858/2020 भा.द.वि.क. 307,वैगरे आर्म अक्ट
तोफखाना
11 839/2021 भा.द.वि.क. 307,323,427,

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version