अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता या पुण्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती याच प्रकरणात अटक होण्याच्या भीतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा यांनी जिल्हा सत्र न्यायालयात नाव घे अटक होऊ नये म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा यांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती न्यायालयाने काही अटी शर्तींवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता मात्र यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी न्यायालयात या प्रकरणात आपल्याला बाजू मांडण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी जेली होती . याप्रकरणी एडवोकेट अभिजीत पुप्पाल यांनी गिरीश जाधव यांच्या तर्फे बाजू मांडली न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा हस्तक्षेप अर्ज मंजूर केला आहे