अहमदनगर
सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद करपे यांची तडकाफडकी बदली करण्यात अली असून त्यांच्या जागी प्रभारी म्हणून सचिन बागुल यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे बदली कोणत्या कारणाने झाले अद्यापही समजले नसले तरी पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी आदेश काढून करपे नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश दिले आहेत