Home राजकारण देशाचा इतिहास विसरवला जातो त्या देशाचे भवितव्य धोक्यात असल्याचे मानले जाते.आणि हाच...

देशाचा इतिहास विसरवला जातो त्या देशाचे भवितव्य धोक्यात असल्याचे मानले जाते.आणि हाच धोका लक्षात आल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार नव्या पिढीच्या भवितव्यासाठी आजही सक्रीय -.प्रतापराव ढाकणे

पाथडीॕ- दि.१२ डिसेंबर (अमोल कांकरीया )
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोडणी कामगारांना ब्लँकेट वाटप तसेच मुंबईहून प्रसारित झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जमलेल्या पदाधिकार्यांना संबोधित केले.हिंद वसतीगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन झाले.तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,नगरसेवक बंडू पाटील बोरूडे,महिला तालुकाध्यक्षा सविता भापकर,जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे,दिगंबर गाडे,किरण शेटे पाटील,वैभव दहिफळे,मुरली दहिफळे,माजी पं.स.सदस्य व्हि.टी.खेडकर,बन्सी आठरे.बाळासाहेब घुले,अनिल ढाकणे,हुमायून आतार,शहराध्यक्ष योगेश रासने,अक्रम आतार,सोमनाथ टेके,उषा जायभाये,रत्नमाला,माजी जि.प.सदस्या योगिता राजळे, उदमले,मनिषा ढाकणे,देवा पवार,राजेंद्र बोरूडे,जालिंदर वामन,गहिनीनाथ शिरसाट,युवकचे तालुकाध्यक्ष महारूद्र कितॕने,चंद्रकांत भापकर,आरती निर्हाळी,आतिष निर्हाळीबाळासाहे गर्जे आदी उपस्थित होते.


ढाकृणे म्हणाले,महात्मा गांधींच्या विचारांची गरज आज देशाला आहे.त्याच विचारांना धक्का देण्याचे काम काही शक्तींकडून होत असल्याने शरद पवार याविरोधात लढत आहेत.महाराष्ट्राची आजचची प्रगती ही केवळ पवार साहेबांच्या दूरदृष्टीचा परिणाम असून सर्व क्षेत्रे व समाजातील सर्व घटकांसाठी त्यांच्याकृडून मागील पन्नास वषाॕत काम झालेले आहे.सर्व समाजात एकता व समता या शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीच्या आधारावर पवारांननी महाराष्ट्र बांधला असून यासाठी आपण सवाँनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे अन्यथा नव्यापिढीपुढे चुकीचे संदर्भ मांडून देशाची वाटचाल वेगळ्या दिशेनने होईल.येत्या सर्व निवडणूकीत जनतेने पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्यांना साथ द्यावी व वेगळे मनसुबे बाळगून असणाऱ्यांना धडा शिकवावा.येत्या काही दिवसांत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी निवासी शिबीराचे आयोजन करणार यातून त्यांचे वैचारिक मोट पक्की केली जाईल.प्रास्तविक तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी केले तर आभार किरण खेडकर यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version