पारनेर दि ५ एप्रिल
सांगितलेले काम वेळेत पूर्ण केले नाही म्हणून पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला मारहाण केल्याची घटना पारनेर नगर पंचायत कार्यलयात घडली आहे
पहा व्हिडिओ 👇
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सविता कुमावत यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नगरपंयातीच्या कार्यालयातील CCTV मध्ये कैद झाला अन त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.