Home जिल्हा बुऱ्हाणनगर शाही लग्न सोहळ्यात चोरांचा डल्ला तर गर्दी जमावल्याने आयोजकांना दहा हजरांचा...

बुऱ्हाणनगर शाही लग्न सोहळ्यात चोरांचा डल्ला तर गर्दी जमावल्याने आयोजकांना दहा हजरांचा दंड

अहमदनगर दि.२९ डिसेंबर
अहमदनगर येथे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या मुलाचा शाही विवाह बुधवारी रात्री पार पडला.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह माजी मंत्री आमदार खासदार यांच्या सह हजारो लोक विवाहाला उपस्थित होते.या बाबत जिल्हा पोलीसदालने विवाहाच्या आधीच लग्न सोहळा आयोजकांना नोटीस दिली होती.मात्र प्रशासनाने कोरोना प्रतिबंध नियमावली जाहीर करण्याआधी लग्न पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या त्या मुळे लग्नाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. असे आयोजकांनी सांगितले होते त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती त्या मुळे पोलिसांनी या लग्न सोहळ्यात गर्दी केली म्हणून कोविड प्रतिबंधक नियम भंग केल्यामुळे लग्न सोहळा आयोजकांना दहा हजारांचा दंड करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version