Home Uncategorized भाजपच्या चित्रा वाघ यांनी दबाव आणून आपल्याला खोटे आरोप करायला लावले पीडित...

भाजपच्या चित्रा वाघ यांनी दबाव आणून आपल्याला खोटे आरोप करायला लावले पीडित महिलेने केला खळबळजनक दावा शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावरील आरोपाला धक्कादायक वळण

मुंबई दि.१२ एप्रिल

काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाच्या भूलथापा देऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप एका पीडितेने केला होता मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आपण केलेली तक्रार ही चित्रा वाघ यांच्या दबावाने केल्याचं पीडिता सांगतेय.

‘गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे.चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवण्यास मला भाग पाडलं असल्याचा खळबळ जनक दावा पीडितने केला आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version