Home जिल्हा गुणरत्न सदावर्ते यांच्या समोरील अडचणीत वाढ कोल्हापूर मध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल...

गुणरत्न सदावर्ते यांच्या समोरील अडचणीत वाढ कोल्हापूर मध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी पैसे गोळा केल्याचा आरोप

कोल्हापूर दि.१२ एप्रिल
बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा प्रत्यय गुणरत्न सदावर्ते यांच्या बाबत येत असून सध्या ते मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत त्या नंतर सातारा पोलीस त्यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

त्याच बरोबर आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी सदावर्ते यांनी पैसे गोळा केल्याचा आरोप करत कोल्हापूरच्या दिलीप पाटील यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी पैसे गोळा केल्याचा यांच्यावर आरोप करण्यात आला आहे .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version