Home शहर मंदिरातील पुजारी सुसाट धावत सुटला भाविकांनी त्याला धुतला त्या चाळ्या मुळे...

मंदिरातील पुजारी सुसाट धावत सुटला भाविकांनी त्याला धुतला त्या चाळ्या मुळे तो गुंतला नगर शहरातील घटना

अहमदनगर दि १२ एप्रिल
अहमदनगर शरतील एका मंदिराच्या परिसरात पुजाऱ्याला एका महिलेसोबत चाळे करताना पकडून भाविकांनी पुजाऱ्याला जाब विचारला आहे.

नगर शहरातील प्रसिद्ध असे हे मंदिर असून नवसाला पावणारा देव असल्याने या मंदिरात भाविकांची गर्दी असते मात्र सध्या कडक उन्हाळा चालू असल्याने दुपारच्या वेळेस सहसा कोणीच बाहेर पडत नाही परिसरात शांतता असते त्या मुळे मंदिरात कोणी येणार नाही याचा फायदा घेत असल्याचा मंदिराच्या आसपास भाविकांना ही गोष्ट लक्षात आली अस सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून दिसून येतंय धोतर घातलेला एक माणूस तो पुजारी आहे असे वाटत असून त्याच्या बरोबर एक महिला दिसत आहे या दोघांना  मंदिरातून हाकलून दिले याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version