Home विशेष महापालिकेने लावलेल्या नवीन लाईटच्या डिस्को संपतो नाही तोच आता शहरातील सिग्नलही करू...

महापालिकेने लावलेल्या नवीन लाईटच्या डिस्को संपतो नाही तोच आता शहरातील सिग्नलही करू लागले डिस्को डान्स

अहमदनगर दि २३जानेवारी
नगर शहरात सध्या सर्वच काय डिस्को चालू आहे नगर शहरातील रस्त्यांचे काम सुरू असल्याने आणि ठिकाणी खड्डे करून ठेवल्यामुळे प्रवास करताना डिस्को डान्स केल्यासारखंच भास होतो आहे.

दिवसा रस्त्यावरून प्रवास करताना डिस्को डान्स चा भास होत असतानाच आता रात्री शहरातील विविध चौकातही महानगरपालिकेने लावलेल्या लाईटचे माध्यमातून हा डिस्को डान्स पाहायला मिळतो आहे.

त्यातच भर म्हणजे प्रेमदान चौकातील सिग्नल ही डिस्को डान्स करताना पाहायला मिळाला. त्यामुळे सध्या शहरात सर्व काही डिस्को चालू आहे अशीच चर्चा सध्या काट्या काट्यावर सूर आहे.
पहा व्हिडीओ👇

शहरातील डिस्को लाईट

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version